अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील घरी ईडीने शुक्रवारी धाडी टाकल्या असतानाच, त्यापाठोपाठ त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे या दोघांना … Continue reading अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक